Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

वृद्धेश्वर साखर कारखान्याची कामगार संघटना जाहीर

अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार पदासह सदस्यांच्या निवडी जाहीर

तिसगाव । वीरभूमी - Aug 12, 2023 • 11:29 PM 1341 views

पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. संघटनेच्या अध्यक्षपदी बबन लवांडे, उपाध्यक्षपदी भाऊसाहेब राजळे, कार्याध्यक्षपदी देविदास म्हस्के तर खजिनदारपदी संदीप बलफे व सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांच्या 79 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रीय साखर कामगार संघटनेच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील कामगार संघटनेची घोषणा करण्यात आली.

कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी बबन लवांडे यांची तर उपाध्यक्ष म्हणुन भाऊसाहेब राजळे, कार्याध्यक्ष म्हणुन देविदास म्हस्के, खजिनदार म्हणुन संदीप बलफे तर सदस्य म्हणुन नितीन देवढे, गोपीनाथ म्हस्के, अरुण आमले, अशोक भराट, शिवाजी काकडे, भाऊसाहेब गर्जे, अशोक थिटे, बाबासाहेब खेडकर, भरत आठरे, शेषनारायण म्हस्के, अंकुश जगताप यांच्या निवडी करण्यात आल्या.

तसेच कामगार संचालक म्हणुन काकासाहेब खोजे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आ. मोनिकाताई राजळे, कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक राहुलदादा राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक आर. जे. महाजन, जे. आर. पवार, भाजपाचे शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नितीन पवार, विनायक म्हस्के, एस. टी. राजळे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, विभाग प्रमुख, अधिकारी व कामगार उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply