Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

चंद्रकांत गायकवाड यांना बेस्ट राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

चंद्रकांत गायकवाड यांना बेस्ट राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

 तिसगाव । वीरभूमी - May 23, 2024 • 10:53 PM 1420 views

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील पत्रकार चंद्रकांत अर्जुनराव गायकवाड यांना ठाणे-कल्याण येथील ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने  पत्रकारिता क्षेत्रात ग्रामीण भागांत उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा ‘बेस्ट राष्ट्रीय पत्रकारिता’ पुरस्कार  जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 26 मे रोजी पणजी येथील कन्वेंशन सेंटर माला पणजी गोवा येथे पद्मश्री उमाकांत पांडे, मराठी सिने अभिनेत्री आशु सुरपूर यांच्या हस्ते होणार आहे.

ग्रामीण भागात शेती व शेतकरी संबंधाने तसेच धार्मिक स्थळांचे प्रकाशित झालेल्या बातम्यांचे अवलोकन करून निवड समितीने या पुरस्काराची घोषणा केली असल्याची माहिती ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक प्रवीण साळवे यांनी दिली आहे.

चंद्रकांत गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे आमदार मोनिका राजळे, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, राम महाराज झिंजूर्के, समर्थ हनुमान देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज, रेणुकामाता मल्टिस्टेटचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव व मित्रपरिवाराकडून अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply