Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

गळा चिरुन पत्नीची हत्या

शेवगाव शहरातील घटना । आरोपी पती पोलिस ठाण्यात स्वतःहुन हजर

शेवगाव । वीरभूमी- Aug 23, 2024 • 10:55 AM 4310 views

धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याच्या घटनेने शेवगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात दाखल झाला. आरोपी पतीचे नाव सचिन दिलीप काथवटे (वय 35, रा. ब्राम्हण गल्ली, शेवगाव) असे आहे. या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरातील ब्राम्हणगल्ली येथे आरोपी सचिन दिलीप काथवटे हा पत्नी सह राहत होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली.

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती सचिन काथवटे हा स्वतः पोलिस ठाण्यात येवून हजर झाला व घटलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि. सामधान नागरे यांनी घटनस्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

पतीने टोकाची भुमिका घेत पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याच्या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply