Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही गावात विनापरवानगी आल्यास गुन्हा दाखल करणार

तहसीलदार नामदेव पाटील यांचा इशारा

पाथर्डी । वीरभूमी - Jul 17, 2020 • 12:00 AM 9345 views
पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही गावात विना परवानगी येणार्‍या नागरिकांवर व त्या व्यक्तीस सहारा देणार्‍या अशा दोघांवरही प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाथर्डीचे तहसीलदार तथा इंसिडेंट कमांडर नामदेव पाटील यांनी दिला आहे.

याबाबत तहसीलदार नागदेव पाटील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तरी कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपययोजना एक भाग म्हणुन पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावात विना परवानगी येणार्‍या नागरिकांना प्रतिबंध केला आहे.

तसेच तालुक्यातील कोणत्याही गावात एखादी व्यक्ती विनापरवानगी आल्यास व सदर व्यक्तींस आसरा देणार्‍या व्यक्ती अशा दोघांवरही प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले म्हणून भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188, 269, 270 नुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply