Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

सौताडा येथील डॅम मध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

सौताडा येथील डॅम मध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

जामखेड । वीरभूमी - Aug 22, 2020 • 08:55 AM 2546 views
येथील रामेश्वर धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या साठवण तलावाच्या डॉम च्या भिंती खालील हौदामध्ये जामखेड येथील सदाफुले वस्ती वरील १८ वर्षीय एका युवकाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

विनोद चंद्रकांत आसंगे वय १८ रा सदाफुले वस्ती, जामखेड असे मृत तरुणाचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी की शनिवार दि २२ रोजी सकाळी मयत विनोद हा आपल्या चार पाच मित्रांन समवेत सौताडा येथील वरील बाजूस आसलेल्या तलावातील डॉम मध्ये पोहण्यासाठी गेला होता. सध्या हा तलाव पाऊस झाला आसल्याने ओसांडून वहात आहे. दुपारच्या सुमारास त्याचे इतर मित्र तलावात पोहत आसताना तो देखील पाण्यात पोहत होता. त्याला पाण्याच्या आंतराचा आंदाज आला नाही.

त्यामुळे तलावाच्या मध्यभागी पोहत आसतानाच अचानक पाण्यात बुडाला सदरची घटना काठावर बसलेल्या एका मित्राने पाण्यात पोहत आसलेल्या मिंत्राना सांगितली. या मित्रांनी तातडीने सदरची माहीती पाटोदा पोलीसांना दिली. या नंतर पाटोदा पोलिस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. व शवविच्छेदनासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या पुर्वी देखील जामखेड व पाटोदा येथील तीन ते चार जणांचा याच तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सौताडा येथील ग्रामस्थ येणाऱ्या तरुणांना या तलावात न पोहण्याचा सल्ला देतात तरी देखील अनेक तरुण त्यांचे न एकता आपला जीव धोक्यात घालून या तलावात पोहतात. परीणामी मग अशा दुर्दैवी घटना घडतात. बीड जिल्हयात सध्या लाँकडाऊन आहे तरी नागरिक आडमार्गाने सौताडा येथे जात असल्याचे दिसत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply