Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

मंदार जवळे यांचा शृंगऋषी प्रतिष्ठान कडून सत्कार.

भविष्यात नगर जिल्ह्यासाठी एस पी म्हणून येण्यासाठी दिल्या शुभेच्छा..

वीरभुमी- प्रतिनिधी Oct 07, 2020 • 12:00 AM 645 views
युवकांचे प्रेरणास्थान, पाथर्डी शेवगाव नेवासा या तालुक्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप निर्माण करून अनेक गुन्ह्यांचा उलगडा करत अपराध्यांना गजाआड करणारे गुन्हेगारांचे कर्दनकाळ व पोलिस कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणारे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांची बदली झाल्याने शिंगोरी येथील शृंगऋषी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवगांव तालुक्यातील तीन ही तालुक्यात सर्वसामान्याना प्रेम आणि सलोखा देत गुंडगिरीला लगाम लावण्याचे काम केल्याने जनमानसात त्यांची एक वेगळी प्रतीमा तयार झाली होती. आपले कर्तव्य बजावत असताना तालुक्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांच्या स्वप्नाना बळ देत कायम मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. त्यां अशा चांगल्या आणि नेहमी समाजासाठी योगदान देणाऱ्या शिंगोरी येथील शृंगऋषी प्रतिष्ठानच्या वतीने, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अशोक उगलमुगले व सुभाष ऊफळे यांनी त्यांची भेट घेउन सत्कार केला. सत्कार प्रसंगी मंदार जावळे यांचे बदलीमुळे तरून वर्गांना त्यांची कमी कायमच जानवत राहील आसे बोलल्या नंतर त्यांनी सांगितले की आपण फक्त शरीराने दूर असणार आहोत तुम्हाला व तुमचे अभ्यासिकेसाठी कायम सहकार्य राहील. तसेच त्यांना पुढील कारकिर्दीसाठी आणि भविष्यात पुन्हा पोलिस आधिक्षक म्हणून पुन्हा नगर येथे येण्याच्या ही शृंगऋषी प्रतिष्ठानचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply