Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी तालुक्यातील चाचणीत आज आढळले 71 कोरोना बाधित

पाथर्डी तालुक्यातील चाचणीत आज आढळले 71 कोरोना बाधित

पाथर्डी । वीरभूमी - Oct 08, 2020 • 12:00 AM 2240 views
गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी पाथर्डी शहरासह तालुक्यातील 70 तर शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील 1 असे 71 जणांचे अहवाल रॅपिड अँटीजन व खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले आहेत.

तर आज 22 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील पाथर्डी 6, साईनाथनगर 1, भगवाननगर 1, अष्टवाडा 1, कसबा पेठ 1, फुलेनगर 2, इंदिरानगर 2, शिक्षक कॉलनी 1, नाथनगर 4, आनंदनगर 1 असे शहरात 20 कोरोना बाधित आढळले. तर तालुक्यातील चिंचपूर इजदे 4, अकोला 2, भूतेटाकळी 3, कारेगाव 1, शिरसाटवाडी 1, औरंगपूर 2, केळवंडी 2, निवडुंगे 2, तिसगाव 4, शिरापूर 1, कासार पिंपळगाव 6, ढवळेवाडी 1, मिरी 1, टाकळीमानूर 1, कामत शिंगवे 1, माणिकदौंडी 2, मोहोज खुर्द 1, हनुमान टाकळी 4, आल्हनवाडी 1, पारगाव 1, मालेवाडी 2, माळी बाभूळगाव 2, खरवंडी कासार 1, मुंगूसवाडे 1, म्हस्केवाडी 1, निपाणी जळगाव 1, दैत्यनांदूर 1 असे 50 कोरोना बाधित आढळले.

तर शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे 1 असे एकूण 71 कोरोना बाधित आढळले. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply