Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव तालुक्यात आढळले 11 कोरोना बाधित

शेवगाव तालुक्यात आढळले 11 कोरोना बाधित

शेवगाव । वीरभूमी - Oct 09, 2020 • 12:00 AM 1777 views
शुक्रवार दि. 9 ऑक्टोबर रोजी शेवगाव शहरासह तालुक्यात 11 कोरोना बाधित आढळले. तालुक्यातील आकडेवारी कमी होवू लागल्या समाधान व्यक्त केले जात आहे.

शेवगाव तालुक्यातील गावागावांत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत तपासणी मोहिम राबविली जात आहे. घरोघर जावून तपासणी केली जात असल्याने बाधित रुग्णांवर वेळेवर उपचार होत आहे. यामुळे नागरिकांत होणारा संसर्ग मंदावल्याचे पहायला मिळत आहे.

आज शुक्रवार दि. 9 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील 44 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शेवगाव शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर 71 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 60 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये शेवगाव शहर 8, चापडगाव 1, दहिगावने 1, भातकुडगाव 1 अशा 11 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा ग्रामीण रुग्णांलयात रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply