Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

श्रीगोंदा तालुक्याने ओलांडला दोन हजार कोरोना बाधितांचा टप्पा

श्रीगोंदा तालुक्याने ओलांडला दोन हजार कोरोना बाधितांचा टप्पा

श्रीगोंदा । वीरभूमी - Oct 12, 2020 • 12:00 AM 1055 views
सोमवारी श्रीगोंदा तालुक्याने कोरोना रुग्णांचा दोन हजाराचा टप्प्या पार केला. एकूण बधितांची संख्या २००९ झाली आहे. सोमवार दि.१२ रोजी तालुक्यात नव्याने ४३ जण संक्रमित आढळले.

दि.१२ रोजी १२४ रॅपिड अँटीजन चाचण्यांत १२ जण पॉझिटिव्ह आले तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावांच्या अहवालात ३० जण पॉझिटिव्ह आले. आत्तापर्यंत ३३ जणांचा मृतांचा आकडा स्थिर आहे. सद्यस्थितीला ४४ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये ९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

सोमवारी श्रीगोंदा शहरात १३ जण संक्रमित आले. बनकरमळा-२, अयोध्यानगर-२, काळकाईचौक-१, मखरेवाडी-१, रोकडोबा चौक-१, होळीगल्ली-१, मिशन बंगला-१, दत्तवाडी-१, चांभारगल्ली-१, माळीनगर-१ तर पोलीस ठाण्यात १ जण संक्रमित आढळला.

तालुक्याच्या ग्रामीण भागात काष्टी-५, लोणी व्यंकनाथ-४, पारगाव-३, लिंपणगाव-३, चिंभळे-२, म्हसे-२, बाबूर्डी-२ तर मढेवडगाव येथे २ जण संक्रमित सापडले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply