Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मढी देवस्थानच्या विश्वस्तपदाच्या निवडी जाहीर

विश्वस्तामध्ये मरकड कुटुंबातील 6 तर इतर भाविकांमधून 5 जणांच्या निवडी

पाथर्डी । वीरभूमी - Nov 12, 2020 • 12:00 AM 2662 views
भटक्यांची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील श्री. कान्होबा उर्फ कानिफनाथ देव ट्रस्टच्या आज विश्वस्तपदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये मढी गावातील मरकड कुटुंबाच्या विविध बेटामधून 6 जणांची तर इतर भाविकांमधून 5 जण अशा 11 विश्वस्तांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये मढी गावातील मरकड कुटुंबातून 6 जणांच्या तर इतर भाविकांमधून 5 जणांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडी दि. 12 नोव्हेंबर 2020 ते दि. 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहेत.

विश्वस्तपदावर आपली वर्णी लागावी म्हणुन अनेकांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र इतर भाविकांमधून फक्त 5 विश्वस्त निवडावे लागत असल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.

मढी देवस्थानच्या विश्वस्तपदी मढी गावातील मरकड कुटुंबातून सौ. विमल नवनाथ मरकड, भाऊसाहेब जनार्दन मरकड, डॉ. विलास रावसाहेब मढीकर, राधाकिसन अंबादास मरकड, शामराव आसराजी मरकड, संजय बाजीराव मरकड असा 6 जणांच्या निवडी करण्यात आल्या. तर इतर भाविकांमधून रवींद्र बाबुराव आरोळे, अर्जुनराव भगवानराव शिरसाट, अ‍ॅड. शिवाजी बलभिम डोके, सचिन हरीभाऊ गवारे, तान्हाजीराव रामचंद्र धसाळ अशा 5 जणांसह 11 विश्वस्तांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply