Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यातील चार पोलिस निरिक्षकांच्या बदल्या

शेवगावला पोनि. प्रभाकर पाटील यांची नेमणूक; सुपा, शिर्डी वाहतूक शाखेचाही समावेश

अहमदनगर । वीरभूमी- Dec 11, 2020 • 12:00 AM 3197 views
जिल्ह्यातील चार पोलिस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सुपा, शिर्डी वाहतूक शाखा व नियंत्रण कक्षातील पोलिस निरिक्षकांचा समावेश आहे. तर शेवगाव पोलिस ठाण्याला पोलिस निरिक्षक मिळाले असून प्रभारी कारभार संपुष्ठात आला आहे.

आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील चार पोलिस निरिक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. या आदेशाने शेवगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक म्हणुन नियंत्रण कक्षाचे पोनि. प्रभाकर भाऊराव पाटील यांची विनंतीने बदली करण्यात आली आहे.

तसेच सुपा पोलिस ठाण्याचे पोनि. राजेंद्र भोसले यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून त्यांच्या जागी शिर्डी वाहतूक शाखेचे पोनि. नितीनकुमार गोकावे यांची बदली करण्यात आली आहे. तर शिर्डी वाहतूक शाखेला नियंत्रण कक्षाचे पोनि. नारायण न्याहळदे यांची बदली करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply