Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव पत्रकार संघाच्या पदाधिकारी निवडी जाहीर

अध्यक्षपदी कैलास बुधवंत; इलेक्ट्राँनिक मीडियाच्या तालुकाध्यपदी संदिप देहाडराय,

शेवगाव । वीरभूमी - Jan 04, 2021 • 12:00 AM 1737 views
शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कैलास बुधवंत यांची तर सचिवपदी सचिन सातपुते यांची निवड झाली आहे. पत्रकार संघाच्या नुतन पदाधिका-यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पत्रकारांची बैठक शेवगाव येथे संपन्न झाली. त्यामध्ये सर्वानुमते तालुकाध्यपदी बुधवंत यांची तर सचिवपदी सातपुते यांची निवड घोषीत करण्यात आली.

बैठकीमध्ये निवडण्यात आलेली तालुका पत्रकार संघाची कार्यकारीणी याप्रमाणे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब बर्गे, नानासाहेब चेडे, सचिव सचिन सातपुते, कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे, सह.सचिवपदी रामेश्वर तांबे यांची निवड करण्यात आली. तर इलेक्ट्राँनिक मिडीयाच्या तालुकाध्यपदी संदिप देहाडराय, उपाध्यपदी राजू श्रीवास्तव, सचिवपदी अलीम शेख तर सह.सचिवपदी रामनाथ रुईकर यांची निवड करण्यात आली.

तर पत्रकार संघाचे मार्गदर्शक म्हणून विजय जोशी, सुनिल आढाव, ,महादेव दळे, राजू घुगरे, संजय सुपेकर, विजयकुमार लड्डा, बाळासाहेब खेडकर, उध्दव देशमुख, अनिल खैरे, रणजीत घुगे यांची निवड करण्यात आली.

बुधवार ता.६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आचार्य बाळशास्त्री जांभेकर व पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील भगवान देशपांडे, जगन्नाथ गोसावी व याकुब शेख या ज्येष्ठ पत्रकारांचा जीवन गौरव पुरस्कार देवून मा.आ.चंद्रशेखर घुले, जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अँड. शिवाजीराव काकडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच पत्रकार संघाच्या वतीने कोरोना काळात विशेष योगदान देणा-या व्यक्ती व संस्थांचा विशेष गुणगौरव देवून सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये माहेश्वरी समाज मंडळ, इन्सानियत फांऊडेशन, आरोग्य अधिकारी अतुल शिरसाठ, पो.ना.राजू चव्हाण, चित्रकार शितलकुमार गोरे, उदयोजक महेश बोडखे आदींचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बुधवंत व सातपुते यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply