Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

राहाता तालुक्यात 6 ग्रामपंचायती बिनविरोध

19 ग्रामपंचायतीचा धुराळा उडणार

लोणी । कैलास विखे - Jan 04, 2021 • 12:00 AM 2199 views
;राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. यात 25 पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना यश आले आहे. यामध्ये लोणी बुद्रुक, कोल्हार बुद्रुक, भगवतीपुर, पिंप्री लोकई, तिसगाव व सावळी विहीर खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

उर्वरित 19 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार असून यामध्ये अस्तगाव, एकरूखे, केलवड बुद्रुक/खुर्द, गोगलगाव, नांदूर, पाथरे बुद्रुक, पिंपळवाडी, बाभळेश्वर, ममदापूर, लोणी खुर्द, वाळकी, हणमंतगाव, जळगाव/एलमवाडी, रांजणगाव खुर्द, रामपूरवाडी, शिगवे, आडगाव बुद्रुक, हसनापूर व चंद्रापूर या ग्रामपंचायत निवडणुकांचा समावेश आहे.

अस्तगाव ग्रामपंचायतीमध्ये 3 जागा, केलवड बुद्रुक/खुर्द मध्ये 1 जागा, नांदूरमध्ये 1 जागा, हणमंतगाव मध्ये 2 जागा व हसनापूर मध्ये 1 जागा बिनविरोध जाहीर करण्यात आल्या आहेत. सहा ग्रामपंचायती मधील एकूण 76 जागा व इतर बाकी ग्रामपंचायत मधील 8 जागा या बिनविरोध निवड करण्यात आल्या आहे व उर्वरित 19 ग्रामपंचायतींच्या 217 जागेसाठी 493 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply