Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

निवडणुकांसाठी नियुक्त शिक्षकांना पोस्टल मतदानाची परवानगी द्या

अहमदनगर शिक्षक जिल्हा प्राथमिक परिषदेची मागणी

अहमदनगर । वीरभूमी - Jan 08, 2021 • 12:00 AM 1130 views
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त प्राथमिक शिक्षकांना मतदानापासून वंचित न ठेवता त्यांच्या मुळ गावातील ग्रामपंचायत निवडणुकांत मतदान करण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे पोस्टल बॅलट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अहमनगर शिक्षक जिल्हा प्राथमिक परिषदेने केली आहे.

शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके यांनी याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना नगर येथे दिले. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूक कामी शिक्षक कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत लागत असल्याने त्यांच्या मुळ गावी मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

पर्यायाने असे कर्मचारी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात. याबाबत स्थानिक पातळीवर तहसीलदार यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे मतदानापासून शिक्षक वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीतील शिक्षक कर्मचार्‍यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply