Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

वृद्धेश्वरसाठी मंगळवारी 62 उमेदवारी अर्ज दाखल

वृद्धेश्वरसाठी मंगळवारी 62 उमेदवारी अर्ज दाखल

पाथर्डी । वीरभूमी - Jan 13, 2021 • 12:00 AM 1842 views
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी तब्बल 62 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. तर 24 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत.

पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिला, दुसरा दिवस निरंक राहील्यानंतर तिसर्‍या दिवशी 6 जणांचे 7 अर्ज तर मंगळवारी 62 जणांचे अर्ज दाखल केले आहेत.

मंगळवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे- कासार पिंपळगाव गट- अमोल अच्युतराव वाघ (2 अर्ज), राहुल आप्पासाहेब राजळे, मोनिका राजीव राजळे.

चितळी गट- बाळासाहेब कारभारी कचरे (2 अर्ज), अनिल शिवाजी फलके, वच्छलाबाई कारभारी कचरे, साहेबराव गोपीनाथ सातपुते, विष्णू कस्तुरबा भोरडे, लक्ष्मीबाई विष्णुदास भोरडे, राम किसन कचरे, शंकर नामदेव भिसे.

कोरडगाव गट- विठ्ठल एकनाथ मुखेकर, श्रीकांत एकनाथ मिसाळ (2 अर्ज), मधुकर शंकर देशमुख, शाळीग्राम बबन वीर, बाबासाहेब रंगनाथ किलबिले, महादेव भाऊराव कंठाळी, साहेबराव बाजीराव देशमुख, संभाजी रामभाऊ वारंगुळे, संदीप मारुती पठाडे.

पाथर्डी गट- रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत.

मिरी गट- निर्मला बापुसाहेब मचे, गंगाधर सोनाजी शिंदे, यशवंतराव निवृत्ती गवळी, विजय सयाजी गवळी.

टाकळी मानूर गट- कालिदास उमाजी दहिफळे, सिंधुबाई महादेव जायभाये, काशिबाई बाळासाहेब गोल्हार, बाळासाहेब भगवंत गोल्हार, अंकुश भानुदास कासुळे, रामकिसन पाराजी शिरसाट, त्रिंबक हरिभाऊ खेडकर, बाळासाहेब साहेबराव खेडकर, भगवान नामदेव दहिफळे,

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था सभासदांनी निवडून द्यावयाचा प्रतिनिधी- मोनिका राजीव राजळे, राहुल आप्पासाहेब राजळे.

अनुसूचित जाती-जमातीचा प्रतिनिधी- नंदकिशोर पांडुरंग एडके, चंद्रकांत भगवान पाचरणे, अंबादास धोंडिबा बळीद, काकासाहेब मुरलीधर शिंदे, नागेश्वर आदिनाथ कांबळे, भागुबाई बाजीराव कटारनवरे.

महिला प्रतिनिधी- विद्या बाबासाहेब म्हस्के, सिंधूबाई महादेव जायभाये, उषाताई पांडुरंग खेडकर, मोनिका राजीव राजळे, वच्छलाबाई कारभारी कचरे, सुनंदा बाबासाहेब गर्जे, कडूबाई धोंडीराम कांबळे, लक्ष्मीबाई विष्णू भोरडे, सिंधुबाई पोपट बडे.

इतर मागास वर्ग- नारायण दिनकर पाटील, बाबासाहेब रंगनाथ किलबिले, अंकुश भानुदास कासुळे, बाबासाहेब कोंडीबा बर्डे.

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- कोंडीराम उमाजी नरोटे, नामदेव उमाजी सोलाट. याप्रमाणे आज मंगळवारी 62 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply