Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्हा बँकेसाठी शक्तीप्रदर्शन करत आमदार मोनिका राजळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बँकेसाठी शक्तीप्रदर्शन करत आमदार मोनिका राजळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर । वीरभूमी - Jan 25, 2021 • 12:00 AM 5037 views
जिल्हा सहकारी बँकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दिवशी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आ. राजळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रीया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात मतदारांशी संवाद साधला. यावेळी तालुक्यातील 79 मतदारांपैकी 71 मतदार उपस्थित होते.त्यानंतर शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी द्गिविजय आहेर यांच्याकडे जमा केला.

यावेळी जि. प. सदस्य राहुल राजळे, जि. प. सदस्या संध्या आठरे, पाथर्डी भाजपाचे अध्यक्ष माणिक खेडकर, पंचायत समिती सभापती सौ. दौंड, उपसभापती मनिषा वायकर, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सुभाष केकाण, राहुल गवळी, जवखेडेचे सरपंच सचिन नेहुल, धनंजय बडे आदीसह कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply