Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आता या साखर कारखान्याचे श्री. गजानन महाराज शुगर लि. असे नामांतर

आता या साखर कारखान्याचे श्री. गजानन महाराज शुगर लि. असे नामांतर

संगमनेर । वीरभूमी- Mar 05, 2021 • 12:00 AM 3680 views
संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाला वरदान ठरलेल्या कौठे - मलकापूर येथील युटेक शुगर लि. चे श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री. गजानन महाराज शुगर लि. असे नामांतर करण्यात आले आहे.

श्री. गजानन महाराज प्रकटदिनाचे औचित्य साधून विधीयुक्त पद्धतीने युटेक शुगर लिमिटेडचे श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड नामांतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले, न्यायाधिश वाकचौरे, संचालक शंतनू बिरोले, सौ. आश्विनीताई बिरोले, अ‍ॅड. रामदास शेजूळ, सुभाष कोळसे, हरिभाऊ गीते, एकनाथ नागरे, नंदू भूजाडी, तोडमल आण्णा, अशोक वराळे, भारत कोरडे,

कोरडे सर, बुवाजी खेमनर, दिघे, अतुल नागरे, मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक बडे, अनिल वाकचौरे, गोरख डर्‍हाळे, तान्हाजी बागुल, वसंत चरमल, अजित गुळवे, सचिन देशमाने, भाजपा तालुका उपाध्यक्ष महेश जगताप यांच्यासह विविध गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी चेअरमन रविंद्र बिरोले म्हणाले की, माळरानावर श्री. गजानन महाराज यांचे नाव घेवून येटेक शुगर लि. ची निर्मिती केली. गेल्या 7 ते 8 वर्षांत येणार्‍या अडचणीवर मात करत युटेक शुगर लि. ने गरुड झेप घेत शेतकर्‍यांसह सर्व सामान्याना न्याय देण्याचे काम केले तर साखर कारखाना सुरळीत राहीला. ही किमिया केवळ महाराजांमुळेचं. त्यामुळे श्री गजानन महाराजाचे शुगर लि. हे नामांतर केले असून 3 लाख 35 हजार टन आता पर्यंत गाळप झाले आहे.

भविष्यात गजानन महाराजांमुळे कारखान्याला महत्व निर्माण होणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply