Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच

जिल्ह्यातील करोना अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 2103 वर

अहमदनगर । वीरभूमी - Mar 13, 2021 • 12:00 AM 1773 views
अहमदनगर जिल्ह्यात आज 362 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 705 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 452 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2103 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 180, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 231 आणि अँटीजेन चाचणीत 41 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 39, अकोले 03, जामखेड 04, कर्जत 12, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 03, नेवासा 04, पारनेर 13, पाथर्डी 01, राहाता 29, राहुरी 01, संगमनेर 20, शेवगाव 03, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 28 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 79, अकोले 06, जामखेड 04, कर्जत 05, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 06, नेवासा 08, पारनेर 13, पाथर्डी 05, राहाता 35, राहुरी 02, संगमनेर 26, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 18, इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 41 जण बाधित आढळुन आले. मनपा 05, अकोले 01, जामखेड 01, नगर ग्रामीण 01, नेवासा 02, पारनेर 02, पाथर्डी 01, राहाता 05, राहुरी 09, श्रीगोंदा 02 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 152, अकोले 07, जामखेड 07, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 18, नेवासा 11, पारनेर 13, पाथर्डी 10, राहाता 27, राहुरी 05, संगमनेर 29, शेवगाव 10, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 31, कन्टेंन्मेंट बोर्ड 6 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:76705

उपचार सुरू असलेले रूग्ण: 2103

मृत्यू:1172

एकूण रूग्ण संख्या:79980

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply