Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

गुरुवारच्या तुलनेत आज कोरोना बाधितांच्या संख्येत घट

गुरुवारच्या तुलनेत आज कोरोना बाधितांच्या संख्येत घट

अहमदनगर । वीरभूमी - Mar 26, 2021 • 12:00 AM 1466 views
काल गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र शुक्रवारी दुपारी 1 वाजेपर्यंत आझळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा 829 असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 239 आढळली असून सर्वात कमी संख्या शेवगाव 2 अशी आहे. पाथर्डी तालुक्यात 29 ही गुरुवारची संख्या आजही कायम राहीली.

आज शुक्रवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 205, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 404 आणि अँटीजेन चाचणीत 220 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 90, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 5, श्रीरामपूर 04, नेवासा 13, पारनेर 10, राहुरी 02, पाथर्डी 01, अकोले 01, श्रीगोंदा 09, कन्टेंन्मेंट बोर्ड 01, जामखेड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 124, कोपरगाव 20, राहाता 70, नगर ग्रामीण 41, श्रीरामपूर 40, नेवासा 12, पारनेर 21, संगमनेर 33, कर्जत 02, राहुरी 12, पाथर्डी 04, अकोले 04, इतर जिल्हा 09, श्रीगोंदा 01, कन्टेंन्मेंट बोर्ड 08, जामखेड 02, शेवगाव 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 220 जण बाधित आढळुन आले. मनपा 25, कोपरगाव 01, राहाता 11, नगर ग्रामीण 28, श्रीरामपूर 11, नेवासा 27, पारनेर 17, संगमनेर 04, कर्जत 30, राहुरी 16, पाथर्डी 24, अकोले 22, इतर जिल्हा 02, जामखेड 01, शेवगाव 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply