Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत घटली

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत घटली

अहमदनगर । वीरभूमी - Mar 27, 2021 • 12:00 AM 1942 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत काल शुक्रवारी 829 कोरोना बाधितांची भर पडली होती. याच्या तुलनेत आज शनिवारी 654 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.

शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा 654 एवढा आहे. कोरना बाधितांचा आकडा कालच्या पेक्षा कमी असला तरी चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 225 आढळली असून सर्वात कमी संख्या श्रीगोंदा 2 अशी आहे. हीच आकडेवारी शेवगाव तालुक्यात 21 तर पाथर्डी तालुक्यात 17 अशी आहे.

आज शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 94, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 380 आणि अँटीजेन चाचणीत 180 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 63, संगमनेर 04, श्रीरामपूर 10, राहाता 01, पारनेर 01, नगर ग्रामीण 06, शेवगाव 03, पाथर्डी 02, राहुरी 03, कन्टेंन्मेंट बोर्ड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 140, संगमनेर 47, श्रीरामपूर 38, कोपरगाव 53, राहाता 39, पारनेर 12, नगर ग्रामीण 10, शेवगाव 03, जामखेड 04, अकोले 11, पाथर्डी 02, कर्जत 02, राहुरी 04, नेवासा 02, इतर जिल्हा 12, श्रीगोंदा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 180 जण बाधित आढळुन आले. मनपा 22, संगमनेर 08, श्रीरामपूर 07, राहाता 10, पारनेर 25, नगर ग्रामीण 17, शेवगाव 15, जामखेड 14, अकोले 07, पाथर्डी 13, कर्जत 15, राहुरी 08, नेवासा 12, इतर जिल्हा 01, कन्टेंन्मेंट बोर्ड 05, श्रीगोंदा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply