Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पिचड पिता-पुत्रांचे सर्व कार्यक्रम 15 दिवस लांबणीवर

पिचड पिता-पुत्रांचे सर्व कार्यक्रम 15 दिवस लांबणीवर

अकोले । वीरभूमी- Mar 27, 2021 • 12:00 AM 2831 views
राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. ही वाढती संख्या विचारात घेता माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांचे आगामी 15 दिवसाचे सर्व दौरे, उद्घाटनांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.

राज्यभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये रुग्णांची संख्या दिवेसेंदिवस वाढताना दिसत आहे.

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना सरकार मार्फत करण्यात येत आहे. त्यादृष्टीने माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांचे पुढील 15 दिवसांची सर्व दौरे, उद्घाटनांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.

तरी अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, विनाकारण बाहेर पडु नका. आपण आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. तसेच सरकारला व प्रशासनाला सहकार्य करावे, कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी जनतेला केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply