Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अहमदनगर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; आज आढळले 1347 कोरोना बाधित

आज आढळले 1347 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी - Mar 29, 2021 • 12:00 AM 7315 views
जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून आज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 1347 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सुचनानंतरही नगर जिल्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जावून पोहोचला आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 453, राहाता 116, कोपरगाव 102, पाथर्डी 92, संगमनेर 90, श्रीरामपूर 75, नगर ग्रामीण 68, शेवगाव 66, जामखेड 60, श्रीगोंदा 60, राहुरी 49, भिंगार कॅन्टन्मेंट बोर्ड 26, पारनेर 26, अकोले 21, नेवासा 18, इतर जिल्हा 15, कर्जत 07, मिलट्री हॉस्पिटल 03 असा रुग्ण आढळले आहेत.

आज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 753, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 454 आणि अँटीजेन चाचणीत 140 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 286, राहाता 44, कोपरगाव 38, पाथर्डी 54, संगमनेर 30, श्रीरामपूर 20, नगर ग्रामीण 41, शेवगाव 62, जामखेड 40, श्रीगोंदा 52, राहुरी 26, भिंगार कॅन्टन्मेंट बोर्ड 19, पारनेर 15, अकोले 16, नेवासा 03, इतर जिल्हा 04, मिलट्री हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 158, राहाता 66, कोपरगाव 62, पाथर्डी 02, संगमनेर 36, श्रीरामपूर 37, नगर ग्रामीण 26, शेवगाव 03, जामखेड 02, श्रीगोंदा 05, राहुरी 18, भिंगार कॅन्टन्मेंट बोर्ड 07, पारनेर 07, अकोले 04, नेवासा 06, इतर जिल्हा 11, कर्जत 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 140 जण बाधित आढळुन आले. मनपा 09, राहाता 06, कोपरगाव 02, पाथर्डी 36, संगमनेर 24, श्रीरामपूर 18, नगर ग्रामीण 01, शेवगाव 01, जामखेड 18, श्रीगोंदा 03, राहुरी 05, पारनेर 04, अकोले 01, नेवासा 09, कर्जत 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply