Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबलचे अपघाती निधन

बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबलचे अपघाती निधन

बोधेगाव । वीरभूमी- Mar 30, 2021 • 12:00 AM 9042 views
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल संपत एकशिंगे यांचे आज मंगळवारी अपघाती निधन झाले. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी चौफुली येथे झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बोधेगाव दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेले पोकॉ. संपत एकशिंगे हे आज मंगळवारी दुपारी बोधेगाव येथून पाथर्डीकडे आपल्या चारचाकी गाडीतून जात होते.

ते पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी चौफुली येथून पाथर्डीकडे जात असतांना त्यांच्या चारचाकीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

बोधेगाव पोलिस दूरक्षेत्र येथे कार्यरत असतांना त्यांनी गोरगरिब व सर्वसामान्य जनतेची कामे त्यांनी केली. एखादा वाद पोलिस ठाण्यात आला तर तो तेथेच मिटवून शांतता व सलोखा राखण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या निधनाचे वृत्त बोधेगाव व परिसरात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply