Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

पाथर्डी तालुक्यात मंगळवारी आढळले 89 कोरोना बाधित

पाथर्डी तालुक्यात मंगळवारी आढळले 89 कोरोना बाधित

पाथर्डी । वीरभूमी - Mar 31, 2021 • 12:00 AM 2964 views
काल मंगळवार 30 मार्च रोजी पाथर्डी तालुक्यात 89 जण कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले आहेत.

अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे यांनी दिली आहे.

मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी 08, चिंचपूर रोड 01, आसरा नगर 01,एडके कॉलनी 01, साईनाथ नगर 01, वामनभाऊ नगर 03, फुलेनगर 01, नाथनगर 06, विजय नगर 01, इंदिरानगर 01, मुंडे नगर 02, आनंदनगर 01, शिक्षक कॉलनी 01.

तर तालुक्यातील माळी बाभुळगाव 01, शिरसाटवाडी 01, दुलेचांदगाव 02, निपाणी जळगाव 01, पालवेवाडी 01, मोहज 02, मोहटा 01, टाकळी मानूर 01, चिंचपूर इजदे 01, पिंपळगाव टप्पा 02, साकेगाव 01, सांगवी 01, बडेवाडी 01,खरवंडी कासार 02, दैत्य नांदूर 01, कासार पिंपळगाव 02,

खोजेवाडी 01, निवडुंगे 02, मढी 01, तिसगाव 05, घाटशिरस 02, सातवाड 01, करंजी 11, गीतेवाडी 02, आडगाव 01, कामत शिंगवे 02, भोसे 04, मोहोज बुद्रुक 01, मोहंज खुर्द 02, मिरी 01,

अहमदनगर 01, वडाळा 01 ( नेवासा ), हनुमंतगाव 01 ( राहता ) या भागातील कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply