Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी झाली स्वस्त

आरोग्य मंत्र्यांची घोषणा । महाराष्ट्रात आता फक्त 500 रुपयात चाचणी

मुंबई : Mar 31, 2021 • 12:00 AM 1895 views
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्‍या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने कपात केली असून चाचणी दर आणखी स्वस्त झाले आहेत.

यामुळे सर्वसामान्यांनाही आता कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी कमी खर्चात करता येणार आहे.

सरकारने जारी केलेल्या सुधारित दराप्रमाणे आता कोरोना निदानासाठी करण्यात येणार्‍या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे.

याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत.

अँटीजेन टेस्टसाठी 150 रुपये करण्यात येणार आहेत. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी ही घोषणा केली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्‍या कोरोना चाचणीचे दर नियंत्रित केले आहेत. आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली.

त्यामुळे हे दर 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार 500 रुपयांपर्यंत खाली आलेत.

आता खासगी प्रयोगशाळांना 500 रुपयात ही चाचणी करणं बंधनकारक असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply