Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तुम्हाला हे माहित आहे का? चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरतात

तुम्हाला हे माहित आहे का? चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरतात

मुंबई : Mar 31, 2021 • 12:00 AM 1514 views
प्रत्येकाला हलके-फुलके आणि चटपटीत पदार्थ खायला आवडतात. काही जणांना हे चिप्स ऑईली आणि अनहेल्दी वाटतात.

मात्र या चिप्सच्या पॅकेटमध्ये चिप्स पेक्षा जास्त तर हवाच भरलेली असल्याचे आपल्याला दिसते.

तर हे का केलं जातं? असा प्रश्न तुम्हाला नेहमी नक्की पडत असणार. या हवा भरलेल्या पॅकेटला पाहुन काहीजन विचार करतात की, पॅकेटच वजन वाढवण्यासाठी ही हवा भरली जात असावी.

हे असं का केलं जातं याचं उत्तर असं आहे की, चिप्सच्या पॅकेटमध्ये जी हवा भरलेली असते, त्या हवेत ऑक्सीजन नसून नायट्रोजन भरलेला असतो.

चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन यासाठी भरला जातो कारण, बाहेर उघड्या हवेत कोणताही पदार्थ ठेवलात तर तो खराब किंवा नरम होतो. तर काही पदार्थ जसे फळं आणि भाज्या काळे पडतात.

हवेतील ऑक्सीजन आणि पदार्थ यांच्यात होणार्‍या केमीकल रीअ‍ॅक्शनमुळे हे घडते. एवढच काय तर ऑक्सीजनच्या संपर्कात एखादा धातू देखील आला तरी त्याला गंज लागतो.

यामुळे या पॅकेट्समध्ये नायट्रोजन भरलेला असतो. ज्यामुळे चिप्स हे कुरकुरीत, फ्रेश आणि चविष्ट राहतात.

समजा जर चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरलेली नसेल तर, फॅक्ट्रीमधून चिप्स तुमच्या हातात येईपर्यंत त्याचा पूर्ण चुरा झाला असता, आणि असे चुरा झालेले चिप्स खायला कोणालाच आवडत नाही.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply