Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मंत्री शंकरराव गडाख कोरोना पॉझिटिव्ह

मंत्री शंकरराव गडाख कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर । वीरभूमी- Apr 05, 2021 • 12:00 AM 2010 views
राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालला असून काही दिवसापासून राज्यातील मंत्री व त्यांच्या कुटुंबांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांनी याबाबत फेसबुकवर व ट्विट करून माहिती दिली आहे.

याबाबत मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे की, माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगिकरणांत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सर्वाना विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे,आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्यावी, मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असे म्हटले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संकट असताना देखील पालकमंत्री गायब असल्याने टीका होत होती. गडाख हे 26 जानेवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती.

तर दुसरीकडे भाजपने पालकमंत्री गडाख यांनी उस्मानाबाद जिल्हा दौर्‍यावर यावे, असे पत्रक काढले होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply