Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नगर जिल्ह्यात पुन्हा ‘कोरोना विस्फोट’

जिल्ह्यात आज आढळले 1842 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी - Apr 05, 2021 • 12:00 AM 2125 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस कमी तर एक दिवस जास्त या प्रमाणे कमी-जादा होत आहे. आज पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

आज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत नगर जिल्ह्यात तब्बल 1842 कोरोना बाधित आढळले.

वाढणार्‍या आकडेवारीने चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी 666 असून श्रीरामपूर 150, राहाता 141, नगर ग्रामीण 129, संगमनेर 113, कोपरगाव 109, शेवगाव 94, अकोले 69, राहुरी 64, पारनेर 61, पाथर्डी 59, नेवासा 54, कर्जत 33, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 25, श्रीगोंदा 25, जामखेड 23, इतर जिल्हा 23, मिलट्री हॉस्पिटल 04 असा प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 672, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 580 आणि अँटीजेन चाचणीत 590 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 321, श्रीरामपूर 26, राहाता 10, नगर ग्रामीण 38, संगमनेर 66, कोपरगाव 58, शेवगाव 01, अकोले 65, राहुरी 03, पारनेर 18, पाथर्डी 05, नेवासा 05, कर्जत 13, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 18, जामखेड 21, मिलट्री हॉस्पिटल 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 178, श्रीरामपूर 61, राहाता 105, नगर ग्रामीण 30, संगमनेर 46, कोपरगाव 50, शेवगाव 07, अकोले 04, राहुरी 32, पारनेर 09, पाथर्डी 11, नेवासा 10, कर्जत 05, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 02, श्रीगोंदा 12, जामखेड 02, इतर जिल्हा 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 590 जण बाधित आढळुन आले. मनपा 167, श्रीरामपूर 63, राहाता 26, नगर ग्रामीण 61, संगमनेर 01, कोपरगाव 01, शेवगाव 86, राहुरी 29, पारनेर 34, पाथर्डी 43, नेवासा 39, कर्जत 15, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 05, श्रीगोंदा 13, इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply