Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है

अमृता फडणवीस यांनी चेहर्‍याला डाग असलेला फोटो शेअर करत असं का म्हटलंय

वीरभूमी । प्रतिनिधी- Apr 10, 2021 • 12:00 AM 1842 views
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर चेहर्‍याला डाग असलेला फोटो शेअर करत ‘सिर्फ कुछ डाग अच्छे लगते है!’ असे म्हटले आहे.

आता असं म्हणण्याचे कारणही त्यांनी दिले आहे. ते कारण म्हणजे आज अमृता फडणवीस यांचा वाढदिवस असून त्यांनी ‘वाढदिवसाच्या आपल्या सर्व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहे.

अमृत फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांनी चेहर्‍याला केक लावलेला फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. त्याचबरोबर ‘सिर्फ कुछ डाग अच्छे लगते है!’ अशी टॅगलाईन टाकली आहे.

असा फोटो ट्विटरवर टाकल्यानंतर अनेकांनी अमृता फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

आता या ट्रोल करणारांना अमृता फडणवीस या काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागुन राहीले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply