Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आजही नगरकरांना दिलासा

संगमनेर 220, पारनेर 181, अकोले 155, श्रीगोंदा 142

अहमदनगर । वीरभूमी - May 23, 2021 • 12:00 AM 2437 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी आज शनिवारप्रमाणेच स्थिर असून शनिवारच्या तुलनेत आज 5 ने घट झाली आहे. आजचा आकडाही दोन हजाराच्या आत असून आज रविवार दि. 23 रोजी जिल्ह्यात 1851 कोरोना बाधित आढळले. गेल्या चोवीस तासात पुन्हा 5 ने घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सध्या हळु हळु घट होऊन लागल्याने नगरकरांना काहीअंशी दिलासा मिळत आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर शनिवारपासून एकुण आकडा दोन हजाराच्या आत आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे संगमनेरचा आकडा आज सर्वोच्च राहीला. मात्र तोही 220 वर स्थिरावला आहे.

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर एकाही तालुक्याचा आकडा तीनशे पार नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज संगमनेर पाठोपाठ पारनेर 181, नगर ग्रामीण 173, अकोले 155, श्रीगोंदा 142, नगर शहर 132, पाथर्डी 127 हा उतारता आकडा असून राहाता, श्रीरामपूर, कर्जत, शेवगाव, जामखेड तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 370, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 493 तर अँटीजेन चाचणीत 988 असे 1851 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी- संगमनेर 220, पारनेर 181, नगर ग्रामीण 173, अकोले 155, श्रीगोंदा 142, नगर शहर 132, पाथर्डी 127, नेवासा 111, राहुरी 111, राहाता 91, श्रीरामपूर 90, कर्जत 85, शेवगाव 43, जामखेड 35, इतर जिल्हा 21, भिंगार कँटोन्मेंट 11, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply