Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोरोना बाधितांचा आकडा घटला

नेवासा सर्वोच्च; शेवगाव दुसर्‍या तर पाथर्डी तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी - May 30, 2021 • 12:00 AM 2882 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज पुन्हा घटला आहे. जिल्ह्यातील एकुण आकडेवारी आज रविवारी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत 148 ने घट झाली असून तो 1440 वर आला आहे. एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे.

नगर जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांच्या आकडेवारी आज पुन्हा घट झाली आहे. शनिवारी आकडेवारीत 180 ने वाढ झाल्यानंतर आज रविवारी 148 ने घट झाली आहे. यामुळे गेल्या तीन दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा थोड्या फार फरकाने स्थिर राहीला आहे.

आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत नेवासा तालुका टॉपवर आला असून शेवगाव दुसर्‍या तर पाथर्डी तिसर्‍या स्थानावर आले आहेत. तसेच अनेक दिवसापासून खालच्या नंबरवर असलेला जामखेड तालुकाही आज चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर इतर ठिकाणची आकडेवारी शंभरच्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 465, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 577 तर अँटीजेन चाचणीत 398 असे 1440 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी- नेवासा 187, शेवगाव 182, पाथर्डी 120, जामखेड 109, कोपरगाव 98, कर्जत 94, पारनेर 93, संगमनेर 90, श्रीरामपूर 87, राहुरी 69, नगर ग्रामीण 68, राहाता 59, नगर शहर 58, श्रीगोंदा 48, अकोले 47, इतर जिल्हा 19, भिंगार 04, मिलटरी हॉस्पिटल 05, इतर राज्य 03 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply