Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

या भागात मान्सूनपुर्व वादळी पावसाची हजेरी

या भागात मान्सूनपुर्व वादळी पावसाची हजेरी

मिरजगाव । वीरभूमी- May 29, 2021 • 12:00 AM 824 views
आज शनिवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात वादळी वार्‍यासह मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली. परिसरातील टाकळी खंडेश्वरी, चांदे बुद्रुक, गुरवपिंप्री, मांदळी, तिखी, रवळगाव, बाभूळगाव, माहिजळगाव, पाटेवाडी, नागलवाडी, नागापूर आदी ठिकाणी विजेच्या कडकडाट व वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली.

मिरजगाव परिसरात अनेक ठिकाणी फळबागा तसेच शेतातील काढणीला आलेल्या कांद्याची तसेच लिंबू पिकांचे वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. या मान्सूनपूर्व वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने दिवसभराच्या उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दररोजच्या उकाड्याने तात्पुरती का होईना सुटका झाल्याचे वातावरण दिसुन आले. परिसरात वादळी वार्‍यामुळे काही भागातील शेतकर्‍यांच्या घरावरील पत्रे उडाल्याची घटना घडली आहे.

कोकणगाव ज्योतिबावाडी परिसरातील शाळेचे पत्रे उडाले आहे. या मान्सूनपूर्व पावसाने तब्बल अर्ध्या तासांहून अधिक वेळ जोरदार हजेरी लावल्याने मिरजगाव शहरातील अनेक भागात पावसाच्या पाण्याचे डबके साचले होते. तर नगर - सोलापूर राज्य महामार्गालगत असलेल्या खड्डयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिसत होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply