Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आजची आकडेवारीही हजाराच्या आत

सर्व तालुके शंभरच्या आत; नगरकरांना आजही दिलासा

अहमदनगर । वीरभूमी - Jun 05, 2021 • 12:00 AM 2533 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत शुक्रवारच्या तुलनेत आज 72 ने वाढ झाली आहे. मात्र एकुण आकडेवारी हजाराच्या आतमध्ये असल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 843 कोरोना बाधित आढळले आहेत.

या आठवड्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आज शुक्रवारच्या तुलनेत थोडीशी वाढ झाली असली तरी हा आकडा हजाराच्या आत आहे. आजही श्रीगोंद्याची आकडेवारी सर्वोच्च स्थानावर असून ती 92 एवढी आहे.

त्या खालोखाल पारनेर, संगमनेर, नेवासाचा क्रमांक लागतो. मात्र सर्व तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दरदिवशी आढळणार्‍या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला आहे. नागरिकांनी असाच संयम ठेवला तर नगर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त झालेला दिसेल. मात्र यासाठी सर्वांनी नियम पाळणे महत्वाचे आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 135, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 407 तर अँटीजेन चाचणीत 301 असे 843 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- श्रीगोंदा 92, पारनेर 88, संगमनेर 88, नेवासा 67, जामखेड 60, पाथर्डी 57, श्रीरामपूर 51, शेवगाव 49, राहाता 47, राहुरी 42, अकोले 40, कर्जत 32, कोपरगाव 30, नगर शहर 27, इतर जिल्हा 17, भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळले आहे.

प्रत्येकाने संयम पाळत नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करणे यासह शासकीय नियमाचे पालन केल्यास कोरोनावर आपण मात करू शकू, यासाठी सर्वांनी नियम पाळावेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply