Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अहमदनगर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने

आजची आकडेवारी मोठा दिलासा देणारी; सर्व तालुके 70 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी - Jun 07, 2021 • 12:00 AM 2632 views
अखेर अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात फक्त 530 कोरोना बाधित आढळले. तसेच सर्व तालुक्यांची आकडेवारी 70 च्या आत असल्याने जिल्हावाशियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील तीन महिण्यांपासून नगर जिल्ह्यची आकडेवारी झपाट्याने वाढत होती. याच दरम्यान जिल्ह्यातील शेकडो जणांचा कोरोनाने मृत्यू झाले. दरम्याने मागील चार-पाच दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होऊ लागल्याने दिलासा मिळत आहे. त्यातच आज अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी 530 वर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

आज सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळले असून ती आकडेवारी 68 एवढी आहे. तर दुसर्‍या स्थानावर शेवगाव तालुका असून ही आकडेवार 66 वर आहे. तर कोपरगावची आकडेवारी एक अंकावर आली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 55, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 289 तर अँटीजेन चाचणीत 186 असे 530 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगगमनेर 68, शेवगाव 66, पारनेर 58, नेवासा 49, जामखेड 41, पाथर्डी 37, श्रीगोंदा 36, नगर शहर 34, कर्जत 34, श्रीरामपूर 33, राहाता 18, राहुरी 18, नगर ग्रामीण 15, अकोले 13, कोपरगाव 05, इतर जिल्हा 04, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळले आहे.

प्रत्येकाने संयम पाळत नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करणे यासह शासकीय नियमाचे पालन केल्यास कोरोनावर आपण मात करू शकू, यासाठी सर्वांनी नियम पाळावेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply