Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मराठा आरक्षण ः खासदार संभाजीराजे भोसले कोपर्डीत दाखल

मराठा आरक्षण ः खासदार संभाजीराजे भोसले कोपर्डीत दाखल

कर्जत । वीरभूमी- Jun 12, 2021 • 12:00 AM 2279 views
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने दि. 16 जून पासून मूक आंदोलनास प्रारंभ होणार आहे. तत्पुर्वी खासदार संभाजीराजे भोसले यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे येऊन निर्भयाच्या समाधीवर पुप्प वाहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Br> कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयावरील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा आरक्षणप्रश्न ‘मराठा क्रांती’ मोर्चाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाला दि. 16 पासून सुरुवात होणार आहे. त्याच अनुषंगाने कोपर्डी येथूनच जिल्ह्यातील आंदोलनाला सुरूवात होणार आहे.
Br> खा. संभाजीराजे भोसले यांनी नुकतीच मराठा आरक्षणप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करत 16 जून पासून आंदोलनाची घोशणा केली आहे. या मूक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूर येथील राजर्षी शाहु महाराज यांच्या समाधीस्थळापासून सुरूवात होणार आहे. तसेच पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
Br> या आंदोलनाचा एक भाग म्हणुन खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज शनिवारी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे येऊन निर्भयाच्या समाधीवर पुष्प वाहुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Br> यावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले मराठा आरक्षणाची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकार दोघांची आहे. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरवली आहे. त्याचप्रमाणे कोपर्डी येथील निर्भयाच्या हत्येतील दोषींना फाशी झालीच पाहिजे. अशी मागणी केली.
Br> पुढे खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नी समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे म्हणत लोकप्रतिनिधींना आरक्षणप्रश्न सवाल उपस्थित केला.
Br> खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोपर्डी येथे येवून निर्भयाच्या समाधीवर पुष्प वाहुन श्रद्धांजली अर्पण केली. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई कोपर्डी पासून सुरू होणार आहे. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply