Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत थोडीशी घट

कर्जत टॉपवर; सर्वच तालुके 77 च्या आतमध्ये

अहमदनगर । वीरभूमी - Jun 12, 2021 • 12:00 AM 1836 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत होत असलेली घट आजही कायम राहीली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 672 कोरोना बाधित आढळले आहेत. बाधितांच्या आकडेवारीत घट होत असल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

मागील आठवड्यापासून नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत घट होत आहे. काल शुक्रवारी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट झाल्यानंतर आजही कोरोना बाधितांची आकडेवारीत घट झाली आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत कर्जत तालुका टॉपवर आला असून पारनेर, पाथर्डी दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर आले आहेत. मात्र सर्वच तालुक्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी 77 च्या आत असल्याने दिलासा मिळत्त आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 27, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 277 तर अँटीजेन चाचणीत 368 असे 672 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- कर्जत 77, पारनेर 71, पाथर्डी 54, राहुरी 53, श्रीगोंदा 53, राहाता 48, संगमनेर 47, कोपरगाव 45, नेवासा 44, शेवगाव 41, अकोले 31, जामखेड 31, श्रीरामपूर 23, नगर ग्रामीण 20, नगर शहर 18, इतर जिल्हा 16 असे कोरोना बाधित आढळले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडून नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply