Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यातील आजचा आकडा हजार पार

संगमनेर, पारनेर, शेवगाव, कर्जत शंभरीपार । चिंता वाढली

अहमदनगर । वीरभूमी- Jul 31, 2021 • 12:00 AM 2704 views
गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी जिल्ह्यात तब्बल 1050 कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोना संसर्ग वाढीला नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे.

आज शनिवारी शुक्रवारच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या आकडेवारीत तब्बल 132 ने वाढ झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर, पारनेर, शेवगाव व कर्जतने शंभरचा आकडा पार केला आहे. पहिल्या क्रमांकावर संगमनेर, दुसरा पारनेर तर तिसर्‍या क्रमांकावर शेवगाव आहे.

वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. मात्र नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढताच आहे. यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 107, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 501 तर अँटीजेन चाचणीत 442 असे 1050 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 154, पारनेर 137, शेवगाव 132, कर्जत 126, जामखेड 92, नगर ग्रामीण 54, श्रीगोंदा 49, अकोले 48, नेवासा 39, पाथर्डी 38, राहाता 37, राहुरी 37, श्रीरामपूर 33, कोपरगाव 32, नगर शहर 25, इतर जिल्हा 15, भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply