Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आज आढळलेल्या बाधितांमध्ये घट

संगमनेर पुन्हा टॉपवर; पारनेर दुसर्‍या तर श्रीगोंदा तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 08, 2021 • 12:00 AM 1959 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस कमी तर एक दिवस जास्ता असा शिवनापाणीचा खेळ खेळत आहे. जिल्ह्यातील आकडेवारीत आज रविवारी थोडीशी घट झाली आहे. आज जिल्ह्यात एकुण 809 कोरोना बाधित आढळले.

शनिवारी एकुण आकडेवारीत वाढ झाल्यानंतर आज रविवारी एकुण आकडेवारीत घट झाली आहे. आज आढळलेल्या आकडेवारीत पुन्हा संगमनेर तालुका टॉपवर राहीला आहे. पारनेर तालुका दुसर्‍या तर श्रीगोंदा तालुका तिसर्‍या स्थानावर आहे.

शनिवारी जिल्ह्यात 1047 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 924 एवढी झाली आहे. तर शनिवारी उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 5 हजार 804 एवढी होती. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची पोर्टलवरील नोंद 6 हजार 297 एवढी होती.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 185, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 297 तर अँटीजेन चाचणीत 327 असे 809 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 114, पारनेर 106, श्रीगोंदा 72, नेवासा 65, अकोले 64, शेवगाव 63, जामखेड 58, नगर ग्रामीण 43, राहाता 43, पाथर्डी 41, कर्जत 37, राहुरी 31, श्रीरामपूर 26, नगर शहर 21, इतर जिल्हा 16, कोपरगाव 07, मिलटरी हॉस्पिटल 02 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply