Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आरोग्य सुविधाबाबत आ. राजळे आरोग्य मंत्र्यांना भेटल्या

भेटीमध्ये शेवगाव-पाथर्डी मतदारसंघासाठी केल्या या मागण्या

पाथर्डी । वीरभूमी- Aug 19, 2021 • 12:00 AM 1375 views
शेवगाव-पाथर्डी (shevgaon-pathardi) विधानसभा मतदारसंघात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका (Potential danger) विचारात घेऊन आमदार मोनिका राजळे (mla monika rajale)यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांची भेट घेतली.

या दरम्यान पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालय (Sub-District Hospital at Pathardi) व शेवगाव ग्रामीण रुग्णालय (Shevgaon Rural Hospital) येथे प्रत्येकी 50 बेड वाढवून मिळण्याची मागणी केली. तसेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Primary Health Center at Tisgaon) ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्याची मागणी आ. राजळे यांनी केली.

शेवगाव-पाथर्डी मतदार संघात कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेऊन आज आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील आरोग्य सुविधाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यामध्ये पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणखी 50 बेड तर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात 50 असे 100 बेड मंजूर करण्यात यावेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावेत. आरोग्यविभागात कर्मचार्‍यांचा स्टाफ वाढविण्याची मागणी करण्यात आली.

तसेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात यावे, अशा मागण्या करत मतदारसंघातील आरोग्या संदर्भातील प्रश्नावर चर्चा करून केलेल्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply