Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

समाधानकारक ः कोरोना बाधितांचा आकडा घटला

संगमनेर शंभरी पार; इतर तालुके 50 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Aug 20, 2021 • 12:00 AM 1824 views
अहमदनगर (ahmednagar) : दोन दिवसापासून कोरोना (corona) बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आज शुक्रवारी जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांचा आकडा घटला आहे. आज जिल्ह्यात 650 कोरोना बाधित आढळले. बाधितांचा आकडा घटल्याने तुर्तास दिलासा मिळाला आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर (sangamner) टॉपवर असून अजही संगमनेरने शंभरचा आकडा पार केला आहे. तर इतर तालुक्याची आकडेवारी 50 च्या आत आली आहे. खाजगी प्रयोगशाळेतील चाचणीत आढळणार्‍या आकडेवारीचा आकडा हा 389 वर असल्याने हा आकडा एकुण आकडेवारीच्या 50 टक्केपेक्षा जास्त आहे.

सध्या निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडतांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 72, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 389 तर अँटीजेन चाचणीत 189 असे 650 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 144, नगर ग्रामीण 50, पाथर्डी 50, पारनेर 48, अकोले 46, नगर शहर 39, नेवासा 36, शेवगाव 35, कर्जत 34, राहुरी 31, कोपरगाव 29, श्रीगोंदा 28, जामखेड 25, श्रीरामपूर 21, राहाता 20, इतर जिल्हा 12, भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply