Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

आज आढळलेल्या बाधितांमध्ये किंचितशी वाढ

संगमनेर टॉपवर; पारनेर दुसर्‍या तर श्रीगोंदा तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 23, 2021 • 12:00 AM 1793 views
आज आढळलेल्या कोरोना (corona) बाधितांचा आकडा किंचितसा वाढला आहे. आज सोमवारी जिल्ह्यात 596 कोरोना बाधित आढळले. कोरोना बाधितांची आकडेवारी एक दिवस कमी तर एक दिवस जास्त होत असल्याने चिंता वाढत आहे. (ahmednagar corona update)

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर (sangamner) टॉपवर आहे. मात्र संगमनेरची आकडेवारी 91 च्या आत असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. दुसरा क्रमांकावर पारनेर (parner) असून तिसर्‍या स्थानी श्रीगोंदा (shreegonda) आहे.

काल रविवारी कोरोना बाधितांचा आकडा घटल्यानंतर आज सोमवारी यामध्ये किंचितशी वाढ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा. नियमित हात स्वच्छ धुवावे तसेच कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 146, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 289 तर अँटीजेन चाचणीत 161 असे 596 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 91, पारनेर 76, श्रीगोंदा 64, नगर ग्रामीण 60, अकोले 51, राहुरी 42, शेवगाव 36, पाथर्डी 34, कर्जत 30, नेवासा 28, श्रीरामपूर 18, राहाता 16, जामखेड 15, कोपरगाव 15, नगर शहर 14, इतर जिल्हा 06 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply