Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कडवट शिवसैनिकांची या नव्या तालुकाध्यक्षावर नाराजी

भाऊ कोरेगावकर व शशिकांत गाडे यांच्यासमोर वाचला तक्रारीचा पाढा

श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी - Aug 23, 2021 • 12:00 AM 1845 views
श्रीगोंदा (shreegonda) तालुक्यातील जुन्या कडवट शिवसैनिकांनी(Bitter ShivSainik) नवीन तालुकाध्यक्ष (new taluka president) बाळासाहेब दूतारे (balasaheb dutare)यांच्या कार्यपद्धती व निर्णयाविरोधात जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, (bhau koregaonkar) जिल्हा शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे (shashikant gade) व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम वाकळे (vikram vakale) यांच्या उपस्थितीत कुकडी विश्रामगृहावर झालेल्या कडवट शिवसैनिकांच्या बैठकीत तक्रारी व नाराजीचा सूर काढला.

यावेळी नंदकुमार ताडे, समीर काजी, अनिल हिरडे, शिवाजी दांगडे, नाथाभाऊ पवार, दादासाहेब ढगे, मयूर चव्हाण, ऋषिकेश खरात व संतोष शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींपुढे नव्या पदाधिकार्‍यांच्या तक्रारी केल्या.

यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले की, सध्याचे तालुका प्रमुख जुन्या शिवसैनिकांना विचारात न घेता निर्णय घेत आहेत. नुकताच प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांना पदे वाटण्याचा सपाटा लावला असून पक्ष नियमाप्रमाणे दर महिन्याला पक्षाची बैठक घेतली जात नाही. मनमानी कारभार करत निर्णय घेतले जात आहेत. जुन्या शिवसैनिकांनी विचारले तर मी करीन ती पूर्वदिशा असे उत्तर मिळत असल्याने अनेक वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या कडवट कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

या बैठकीला श्रीगोंदा तालुका शिवसेना संघटक नंदकुमार ताडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष शिंदे, युवासेना तालुका संघटक नाथाभाऊ पवार, युवा सेना तालुका उपप्रमुख शिवाजी दांगडे, चोराचीवाडी उपसरपंच दादा चव्हाण, अजित दिंडे, ऋषिकेश खरात, मयूर चव्हाण, अनिल हिरडे, अनिल सुपेकर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दादासाहेब ढगे, घुगलवडगावचे तुषार दांगडे, प्रमोद दांगडे व जुने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

यावेळी बैठकीला आलेल्या जिल्हा नेत्यांना या गोष्टीत लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply