Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आकडेबरोबरच संगमनेर, अकोलेची चिंता वाढली

पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगावची आकडेवारी एक अंकावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 24, 2021 • 12:00 AM 2355 views
अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यात आज मंगळवारी एकुण 712 कोरोना (corona) बाधित आढळले. एकुण आकडेवारीत वाढ झाली असली तरी संगमनेर (sanganer), अकोले (akole) वगळता इतर तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेरने दोनशेचा आकडा पार केला असून अकोले शंभरी पार आहे. तर पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव तालुक्यातील आकडेवारी एक अंकावर आली असून भिंगार व मिलटरी हॉस्पिटलचा आकडा आज शुन्यावर आहे.

काल सोमवारी कोरोना बाधितांचा आकडा किंचितसा वाढल्यानंतर आज मंगळवारीही पुन्हा एकुण आकडेवारीत वाढ झाली आहे. वाढता आकडा रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा. नियमित हात स्वच्छ धुवावे तसेच कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 123, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 246 तर अँटीजेन चाचणीत 343 असे 712 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 235, अकोले 102, श्रीगोंदा 74, पारनेर 73, कर्जत 45, राहाता 43, नेवासा 35, नगर ग्रामीण 21, राहुरी 16, नगर शहर 14, इतर जिल्हा 12, जामखेड 10, पाथर्डी 09, श्रीरामपूर 09, कोपरगाव 07, शेवगाव 07 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply