Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

ऊसाच्या शेतात सापडला अर्धा टनापेक्षा जास्त गांजा

पाथर्डी तालुक्यातील या गावातील घटना । लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

पाथर्डी । वीरभूमी- Aug 29, 2021 • 12:00 AM 7606 views
पाथर्डी (pathardi) तालुक्यातील शंकरवाडी (shankarvadi) येथील उसाच्या शेतात तब्बल अर्धा टनापेक्षा जास्त (500 किलो पेक्षा जास्त) गांजा (hemp) असलेली पोलिसांनी छापा टाकून पकडली. ही कारवाई शेवगाव उपविभागिय अधिकारी सुदर्शन मुंढे (Shevgaon Sub-Divisional Officer Sudarshan Mundhe) यांच्या पथकाने रविवारी सकाळी केली.

एवढा मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील मिरी जवळील शंकरवाडी येथील बापू आव्हाड आणि साहेबराव आव्हाड यांच्या मालकीच्या उसाच्या शेतात गांजाची पोती लपवून ठेवलेली आहेत. अशी माहिती गुप्त खबर्‍यामार्फत पोलिस उपविभागिय अधिकारी सुदर्शन मुंढे यांना समजली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी स्वतः पाथर्डी व सोनई पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला.

शंकरवाडी येथील सदरील ठिकाणी छापा टाकला असता ऊसाच्या शेतामध्ये तब्बल 500 किलो पेक्षा जास्त (अर्धा टनापेक्षा जास्त) गांजा असलेली पोती पोलिसांना आढळून आले. याची किंमत लाखो रुपये असून पोलिसांनी ती पोती जप्त केली.

या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र उसाच्या शेतात लाखो रुपयाचा गांजा आढळल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply