Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अकोलेची चिंता वाढली

संगमनेर, पारनेरची चिंता कमी । अकोले वगळता इतर तालुके शंभरच्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Aug 29, 2021 • 12:00 AM 1668 views
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना (corona) बाधितांच्या आकड्यात शनिवारच्य तुलनेत घट झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 765 कोरोना बाधित आढळले आहेत. आज अकोले (Akole) तालुका टॉपवर असून चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अकोले (Akole) तालुका टॉपवर आला आहे. तर नेहमी शंभरच्या पुढे असलेले संगमनेर (sangamner), पारनेरची (Parner) आकडेवारी शंभरच्या आत आली आहे. तसेच एकुण आकडेवारीतही घट झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे, मात्र चिंता कायम आहे.

गेल्या दोन - तीन दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज एकुण आकडेवारीत घट झाली आहे. मात्र धोका कायम असून कोरोना बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 07, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 402 तर अँटीजेन चाचणीत 356 असे 765 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- अकोले 118, संगमनेर 94, कर्जत 69, नगर ग्रामीण 62, नेवासा 55, पारनेर 51, शेवगाव 45, कोपरगाव 42, राहाता 42, राहुरी 41, पाथर्डी 36, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 26, नगर शहर 24, जामखेड 14, इतर जिल्हा 10, भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply