Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटला

पारनेर पुन्हा टॉपवर । सर्व तालुक्याची आकडेवारी 64 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Oct 03, 2021 • 12:00 AM 1885 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 461 कोरोना बाधित आढळले. दोन दिवसापासून एकुण आकडेवारीत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत पारनेर तालुका पुन्हा टॉपवर आला आहे. मात्र ही आकडेवारी 64 असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. त्याचप्रमाणे संगमनेर दुसर्‍या तर श्रीगोंदा तिसर्‍या स्थानावर आहे. मात्र ही आकडेवारी शनिवारच्या तुलनेत कमी आहे.

मात्र पारनेर, कोपरगाव, नेवासा, राहुरी, पाथर्डी, नगर ग्रामीण, जामखेड तालुक्याच्या आकडेवारीत शनिवारच्या तुलनेत थोडीसी वाढ झाली आहे. मात्र ही आकडेवारी कमी असल्याने भितीचे कारण नाही. मात्र कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घीण्याची मरज आहे. आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 109, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 227 तर अँटीजेन चाचणीत 125 असे 461 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 64, संगमनेर 50, श्रीगोंदा 42, कोपरगाव 34, राहाता 34, शेवगाव 31, नेवासा 28, राहुरी 27, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 21, अकोले 19, कर्जत 17, इतर जिल्हा 15, नगर शहर 14, जामखेड 13, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित सॅनिटायझरचा वापर करावा.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply