Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दिलासादायक ः कोरोना बाधितांचा आकडा घटला

श्रीगोंदा टॉपवर । नगर शहरासह शेवगाव, अकोलेच्या आकडेवारीतही वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Oct 02, 2021 • 12:00 AM 2031 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज शनिवारी घट झाल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. शनिवारी नगर जिल्ह्यात एकुण 505 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये श्रीगोंदा तालुका टॉपवर आला आहे. मात्र ही आकडेवारी 66 च्या आत असल्याने दिलासा मिळत आहे. दुसर्‍या स्थानावर संगमनेर तर तिसर्‍या स्थानावर पारनेरचा क्रमांक लागतो. मात्र ही आकडेवारी शुक्रवारच्या तुलनेत कमी असल्याने दिलासा मिळत आहे.

मात्र आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीगोंदासह नगर शहर, शेवगाव, अकोलेमध्ये कोरोना बाधितांचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत वाढला आहे. यामुळे काहीअंशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र ही आकडेवारी तुलनेत कमी असल्यामुळे दिलासा मिळत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 111, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 245 तर अँटीजेन चाचणीत 149 असे 505 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 66, संगमनेर 57, पारनेर 50, शेवगाव 49, राहाता 44, नगर शहर 36, श्रीरामपूर 27, राहुरी 24, कर्जत 23, कोपरगाव 23, नेवासा 22, पाथर्डी 22, अकोले 21, नगर ग्रामीण 18, इतर जिल्हा 14, जामखेड 08, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित सॅनिटायझरचा वापर करावा.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply