Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांचा आकडा वाढताच

पारनेरची चिंता वाढली । श्रीरामपूर, श्रीगोंदा, कोपरगाव, जामखेड, अकोलेची आकडेवारी वाढली

अहमदनगर । वीरभूमी- Oct 01, 2021 • 12:00 AM 1760 views
अहमदनगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी 639 ची भर पडली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढताच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळलेल्या बाधितांमध्ये पारनेर तालुका शंभरच्या पुढे गेला असून चिंता वाढली आहे. दुसर्‍या स्थानावर संगमनेर तालुका असला तरी आकडेवारी घटल्याचे दिलासा मिळत आहे.

तसेच श्रीगोंदा, नगर ग्रामीण, श्रीरामपूर, कोपरगाव, जामखेड, अकोले या तालुक्यांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. वाढत्या आकडेवारीबरोबरच चिंताही वाढत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 179, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 292 तर अँटीजेन चाचणीत 168 असे 639 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 124, संगमनेर 88, श्रीगोंदा 62, नगर ग्रामीण 54, राहाता 44, कर्जत 31, श्रीरामपूर 30, नगर शहर 29, कोपरगाव 28, पाथर्डी 25, शेवगाव 25, राहुरी 24, नेवासा 21, अकोले 19, जामखेड 18, इतर जिल्हा 16, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

राज्यातील इतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत असतांना अहमदनगर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा घटत नाही.नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांचा आकडा घटत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply