Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

वाचा पंजाब डख यांचा पावसाबाबतचा अंदाज

वाचा पंजाब डख यांचा पावसाबाबतचा अंदाज

अहमदनगर । वीरभूमी- Oct 01, 2021 • 12:00 AM 4574 views
सुमारे महिनाभरापासून जोरदार पावसाला शनिवार दि. 2 ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला लागणार आहे. यामुळे दसर्‍यापर्यंत पवासाचा परतीचा प्रवास पूर्ण होऊन त्यानंतर थंडी सुरू होईल. यामुळे दसर्‍यापर्यंत अधुन मधून हलकासा पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

सुमारे महिनाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीसह पिकांचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता या पावसाच्या परतीच्या प्रवासाला दि. 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.

राज्यात परतीचा पाऊस पडेल मात्र तो खूप जोरदार असणार नाही. येणार्‍या दसर्‍यापर्यंत पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण होऊन त्यानंतर थंडीला सुरुवात होणार आहे. पाऊस निघून गेल्यानंतर उरले सुरले पिक शेतकर्‍यांच्या हाती राहील.

पावसाने मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता परतीचा पाऊस सातारा, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर व कोकणपट्टी या भागाला पाऊस झोडपून जाईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

पावसाचा हा अंदाज असून वारे बदलले की वेळ व ठिकाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वातावरणात काही बदल झाल्यास त्यावेळी सुचित करण्यात येईल, असे अभ्यासक पंजाब डख यांनी कळविले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply