Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

काळजी घ्या ः पुन्हा कोरोनाच्या आकडेवारीत वाढ

पुन्हा संगमनेर पहिल्या स्थानावर । श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कर्जतच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Oct 19, 2021 • 12:00 AM 2162 views
गेल्या दोन-तीन दिवसापासून कमी होत असलेली कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज वाढली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण 257 कोरोना बाधित आढळल्याने काळजी घेण्याची गरज आहे.

दोन-तीन दिवसापासून नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडा कमी होत असतांना आज मंगळवारी एकुण आकडेवारीत 94 ने वाढ झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. सोमवारच्या तुलनेत आज संगमनेर, श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कर्जत, नगर ग्रामीण, कोपरगाव, अकोले, जामखेड, श्रीरामपूर येथील आकडेवारीत वाढ झाली आहे. यामुळे काहीअंशी चिंता व्यक्त केली जात आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 92, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 95 तर अँटीजेन चाचणीत 71 असे 257 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 48, श्रीगोंदा 31, राहाता 28, पारनेर 27, कर्जत 21, नगर ग्रामीण 21, कोपरगाव 17, अकोले 12, नगर शहर 10, जामखेड 7, नेवासा 7, शेवगाव 6, श्रीरामपूर 5, इतर जिल्हा 4, पाथर्डी 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply